Call us today 02067656819

नवीन प्रवेश प्रक्रिया

 इ १ ली ते इ ४ थी साठी 

  • आमच्या नवीन मराठी शाळेत सन २०१९-२०२० या शैक्षणिक वर्षासाठी इ १ ली साठी नवीन प्रवेश प्रक्रिया सुरु होत आहे . त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे . 
  • सोमवार दि.०८. ०४. २०१९  ते १०. ०४. २०१९ या दिवशी सकाळी १०. ३० ते ०१. ३० या वेळेत होतील . 
  • सन २०१९-२०२० या शैक्षणिक वर्षासाठी  इ २ री ते इ ४ थी साठी नवीन प्रवेश प्रक्रिया सुरु होत आहे.  त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे . 
  • गुरुवार  दि.११. ०४. २०१९ व  १२. ०४. २०१९ या दोन दिवशी सकाळी १०. ३० ते ०१. ३० या वेळेत होतील . 

 ऑन लाईन प्रवेशासाठी खालील लिंक ला भेट द्या . 

http://www.nmsp.despune.org/