शतकोत्तर रौप्य महोत्सव उद्घाटन

दिनांक ४ जानेवारी रोजी शाळेचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष सुरू झाले. माजी विद्यार्थी पद्मश्री सतीश आळेकर, उद्योजिका स्मिता घैसास, प्रभाकर भावे, कुसुम सोहोनी( माजी शिक्षिका) हे मान्यवर उपस्थित होते. माजी मुख्याध्यापक, शिक्षक, लेखनिक, सेवक यांचा सन्मान करण्यात आला. शाळेचे अनेक माजी विद्यार्थीथीउपस्थित होते.