माजी विद्यार्थी मेळावा बॅच १९६६

शाळेस उपयुक्त वस्तू, स्मार्ट टीव्ही, रुपये तीन लाखापेक्षा अधिक निधी शाळेस देऊन शाळेवरील स्नेह वृध्दींगत केला. श्री. शुक्ल सर यांनी विद्यार्थी जमवणे, जोडणे तसेच ग्रुप कार्यरत ठेऊन निधी संकलनात मोलाचे सहकार्य केले. डॉ. वर्तक यांची मेळाव्यास लाभलेली उपस्थिती आम्हास आनंददायी व अभिमानास्पद ठरली.